आर्लिंग्टन (व्हर्जिनिया)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

आर्लिंग्टन (व्हर्जिनिया)

आर्लिंग्टन, व्हर्जिनिया हे अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहरवजा काउंटी आहे. हे शहर व काउंटी वॉशिंग्टन, डी.सी. पासून जवळ पोटोमॅक नदीच्या काठी वसलेले आहे. २०१४ च्या अंदाजानुसार या काउंटीची लोकसंख्या २,२९,३०२ इतकी होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →