आर्णी भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक तालुका आहे.
आर्णी तालुक्यात सुमारे १११ खेडी येतात म्हणून गावाची बाजारपेठ मोठी असून प्रसिद्ध आहे. प्रत्येक सोमवारी गावाला मोठा बाजार असतो. आर्णी तालुकयाचे क्षेत्रफळ ७६७ चौ कीमी असून ह्या तालुक्याची लोकसंख्या १३९७८६ इतकी आहे. तालुक्यात स्त्री पुरुषाची संख्या अनुक्रमे ६७७२४,७२०६२ इतकी आहे. तालुक्यात पूर्ण ग्रामपंचायतची संख्या ७७ इतकी असून त्यात ३०१६९ इतकी आहे. तालुक्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या १८० आहे तसेच २ महाविद्यालय आहेत. तालुक्यात सरासरी पाउस ८५५.८ मीमी इतका पडतो,त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या २२०६९ असून शेतमजुर ३२२६५ इतके आहेत.
आर्णी तालुका
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.