आर्जेन्टिना हॉकी संघ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आर्जेन्टिना हॉकी संघ हा आर्जेन्टिना देशाचा राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ आहे. आर्जेन्टिनाने २०१४ हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये तसेच २००८ हॉकी चॅम्पियन्स चषक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवले होते. आर्जेन्टिनाने २००८ सालचा सुलतान अझलन शहा चषक देखील जिंकला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →