आरोग्य सेतू (रोगापासून मुक्तीसाठी असलेला पूल) हा भारतीय अनुप्रयोग (ॲप) आहे. हे कोविड-१९ च्या माहीतीचा मागोवा घेण्यासाठी बनवलेले मोबाईल एप्लिकेशन आहे. जे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केले आहे. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आरोग्य सेतू
या विषयावर तज्ञ बना.