आय.एफ.एस.सी. कोड तथा भारतीय आर्थिक प्रणाली संकेतांक (इंग्लिश : Indian Financial System Code) हा दोन बँकांमधील पैशाच्या देवाणघेवाणीत वापरला जाणारा संकेतांक आहे. बँकेचा एखादा खातेदार दुसऱ्या बँकेतील खातेदाराला पैसे पाठवू इच्छितो तेव्हा कुठल्या बँकेतील खातेदाराला पैसे पाठवायचे हे ओळखण्यासाठी हा कोड दिला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आय.एफ.एस.सी. कोड
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!