आय.एस.ओ. ४२१७ (इंग्लिश: ISO 4217) हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेले प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व चलनांसाठी तीन अक्षरी कोड ठरवण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये त्या चलनाचे चिन्ह न वापरता आय.एस.ओ. ४२१७ कोड वापरला जातो. उदा. भारत देशाच्या रुपयाचे चिन्ह हे असले तरीही अधिकृतपणे INR हा कोड किंवा अमेरिकन डॉलरसाठी $च्या ऐवजी USD हा कोड वापरले जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आय.एस.ओ. ४२१७
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.