आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना

आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (इंग्लिश: International Organization for Standardization; फ्रेंच: Organisation internationale de normalisation; रशियन: Международная организация по стандартизации; संक्षेप: आय.एस.ओ.) ही जगातील प्रमाणे ठरवणारी एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जगातील १६३ देशांमधील मानकीकरण संस्था आय.एस.ओ.च्या सदस्य आहेत. उदा. भारत देशामधील भारतीय मानक संघटना.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →