झिम्बाब्वे क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी आयर्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२५ मध्ये झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात एक कसोटी, तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने होते. जानेवारी २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने (झेडसी) दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.
आयर्लंडने एकमेव कसोटी सामना ६३ धावांनी जिंकला. मॅथ्यू हम्फ्रेसने शेवटच्या डावात सहा बळी घेत आयर्लंडसाठी सर्वोत्तम कसोटी डावातील गोलंदाजीचा विक्रम नोंदवला.
आयर्लंड क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२४-२५
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!