आयना का बायना हा इ.स. २०१२ साली प्रदर्शित झालेला, समित कक्कड दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हिपहॉप नृत्यशैलीतील नाचांमुळे विशेष प्रसिद्ध पावलेल्या या चित्रपटात ९ युवक नृत्यकलाकारांसोबत सचिन खेडेकर, अमृता खानविलकर, संतोष जुवेकर, राकेश बापट आणि गणेश यादव यांनी अभिनय केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयना का बायना
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.