आयएनएस हिमगिरी (एफ३४)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आय.एन.एस. हिमगिरी (F34) ही भारतीय आरमाराची निलगिरी प्रकारची फ्रिगेट होती. ही नौका २३ नोव्हेंबर, इ.स. १९७४ ते ६ मे, इ.स. २००५ अशी ३० वर्षे भारताच्या आरमारी सेवेत होती. हिमगिरी ही मानवविरहीत विमान तोडून पाडणारी भारतीय आरमाराची पहिली नौका होती. या युद्धनौकेने एकाच मोहीमेवर सर्वाधिक दिवस समुद्रात राहण्याचा विक्रम रचला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →