आय.एन.एस. विजयदुर्ग (के७१) ही भारतीय आरमाराची दुर्ग प्रकारची पहिली कॉरव्हेट होती. ही नौका २५ डिसेंबर, १९७६ रोजी आरमारी सेवेत रुजू झाली व ३० सप्टेंबर, २००२ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयएनएस विजयदुर्ग (के७१)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.