आफताब अहमद

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

आफताब अहमद चौधरी (बंगाली:আফতাব আহেমদ চৌধুরী; १० नोव्हेंबर, इ.स. १९८५:चट्टग्राम, बांगलादेश - ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करायचा.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →