आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे (जन्मदिनांक/मृत्युदिनांक अज्ञात) या मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या होत्या. मराठी शिक्षणप्रसारक धोंडो केशव कर्वे हे त्यांचे पती होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आनंदीबाई धोंडो कर्वे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.