आनंदीबाई गोपाळराव जोशी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

आनंदीबाई गोपाळराव जोशी

आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. २२ वर्षाच्या असताना त्या मरण पावल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →