आदिश वैद्य

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आदिश वैद्य हा एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आहे. तो नागिन, बॅरिस्टर बाबू आणि साम दाम दंड भेद या दूरचित्रवाणी कार्यक्रमांसाठी ओळखला जातो. त्याने २०१५ मध्ये जयोस्तुते या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आदिश मूळचा मुंबई, महाराष्ट्राचा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →