आदित्य भट्टाचार्य

या विषयावर तज्ञ बना.

आदित्य भट्टाचार्य

आदित्य भट्टाचार्य (जन्म १९६५) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे, जे त्यांच्या राख (१९८९) चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे ज्यात आमिर खान आणि पंकज कपूर प्रमुख भूमिकेत होते व चित्रपटास तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवले.

ते चित्रपट दिग्दर्शक बासू भट्टाचार्य आणि रिंकी भट्टाचार्य यांचे सुपुत्र आहे. (रिंकी ही बिमल रॉय यांची मुलगी आहे.)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →