आत्मा हे एक विश्वव्यापी अविनाशी तत्त्व आहे. पंचमहाभूतांच्या शरीरात या तत्त्वामुळेच चैतन्य निर्माण होते. कठोपनिषदात म्हणले आहे,
आत्मानं रथिनं विद्धि, शरीरं रथमेव तु।
बुद्धिं तु सारथी विद्धि, मन प्रग्रहमेवच॥
आपले शरीर म्हणजे रथ आहे, याचा लगाम म्हणजे आपले संयमी मन आणि सारथी आहे बुद्धी. या रथाचा स्वामी कोण? तर तो आपला आत्मा होय.
आत्म्याच्या गुणांबद्दल गीतेमध्ये विस्ताराने माहिती आहे.
आत्मा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.