आजानुबाहू जातवाशी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आजानुबाहू जातवाशी (जाटव किंवा जाटव राजा) जुन्या छिंदवाडा आणि नागपूर च्या गोंड राजघराण्याचे संस्थापक असल्याचे इतिहासकारांनी मानलेले राजा आहे. हे राज्य १६व्या शतकात सध्याच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पसरले होते. यांच्या कुळाचे आणि सत्तेत आल्याचे फारशे पुरावे आणि कागदपत्र आता अस्तित्त्वात नाही, परंतु यांना गोंड समाजाचा पहिला ऐतिहासिक नेता मानले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →