आगरताळा रेल्वे स्थानक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

आगरताळा रेल्वे स्थानक

आगरताळा रेल्वे स्थानक हे भारताच्या त्रिपुरा राज्यातील आगरताळा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ह्या स्थानकाद्वारे आगरताळा रेल्वे वाहतूक असलेले गुवाहाटी खालोखाल ईशान्य भारतामधील दुसरेच राजधानीचे शहर ठरले. २००८ साली खुले करण्यात आलेले आगरताळा स्थानक त्रिपुराला उर्वरित भारतासोबत जोडते.

ऑक्टोबर २०१६ मध्ये आगरताळा-लुमडिंग रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर पूर्ण झाले ज्यामुळे गाडी न बदलता कोलकाताहून आगरताळ्यापर्यंत थेट प्रवास शक्य झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →