आक्रोतिरी आणि ढेकेलिया

या विषयावर तज्ञ बना.

आक्रोतिरी आणि ढेकेलिया

आक्रोतिरी आणि ढेकेलिया हे सायप्रस देशामधील युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील दोन भाग आहेत. १९६० साली सायप्रसला स्वातंत्र्य मंजूर केल्यानंतर हे दोन लष्करी तळ युनायटेड किंग्डमने आपल्या ताब्यात ठेवले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →