सेंट हेलेना हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील दक्षिण अटलांटिक महासागरामधील एक बेट आहे. सेंट हेलेना आफ्रिका व दक्षिण अमेरिका खंडांच्या मधोमध आहे.
असेन्शन द्वीप व त्रिस्तान दा कूना हे दोन इतर ब्रिटिश प्रदेश सेंट हेलेनाचे भाग आहेत.
सेंट हेलेना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.