त्रिस्तान दा कून्या

या विषयातील रहस्ये उलगडा.

त्रिस्तान दा कून्या

त्रिस्तान दा कून्या (इंग्लिश: Tristan da Cunha ) हा दक्षिण अटलांटिक महासागरामधील युनायटेड किंग्डमचा एक परकीय प्रांत आहे. सेंट हेलेना व असेन्शन द्वीप हे ह्या भागातील इतर दोन परकीय प्रांत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →