आईल ऑफ वाइट

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

आईल ऑफ वाइट

आईल ऑफ वाइट (इंग्लिश: Isle of Wight) हे इंग्लंड देशामधील सर्वात मोठे बेट व एक काउंटी आहे. आईल ऑफ वाइट हॅंपशायरच्या दक्षिणेस इंग्लिश खाडीमध्ये वसले आहे. ह्या भागामधील हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. व्हिक्टोरिया राणीने ह्या बेटावर एक उन्हाळी राजवाडा बांधला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →