जर्सी हा इंग्लिश खाडीमधील ग्रेट ब्रिटनचा एक भाग आहे. गर्न्सी इंग्लंडपासुन १६१ किमी तर फ्रान्सच्या नॉर्मंडीपासून २२ किमी अंतरावर आहे. जर्सी, गर्न्सी व आईल ऑफ मान ही ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधिन राज्ये (Dependencies) आहेत. जर्सी ब्रिटनचा भाग असला तरीही तो युरोपियन संघाचा सदस्य नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जर्सी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.