आंभोरा (कुही)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

आंभोरा (कुही)

आंभोरा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात येते. हे एक प्रसिद्ध तीर्थस्थळ असून वैनगंगा नदीच्या किनारी वसले आहे. हे ठिकाण वैनगंगा, कन्हान, आम, मुरझा आणि कोलारी या ५ नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.



हे अत्यंत सुंदर स्थळ असून येथे नेहमी पर्यटकांची वर्दळ असते.

येथून जवळच गोसेखुर्द धरण आहे.



बहुचर्चित आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असल्याचा मान मिळालेला जय वाघ हा येथून जवळच असलेल्या उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातच होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →