आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रगत व सुरक्षित व्हावी ह्यासाठी अनेक उपक्रम राबवते व धोरणे ठरवण्यास मदत करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?