आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२४

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

२०२४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील सामन्यांचा समावेश आहे. या कॅलेंडरमध्ये पुरुषांची कसोटी, पुरुषांची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे), पुरुषांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), महिला कसोटी, महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (म.वनडे) आणि महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने, तसेच काही इतर महत्त्वाच्या मालिका समाविष्ट आहेत. २०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक जूनमध्ये वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे झाला. येथे दर्शविलेल्या सामन्यांव्यतिरिक्त, या कालावधीत सहयोगी राष्ट्रांचा समावेश असलेल्या इतर अनेक टी२०आ मालिका खेळल्या गेल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →