आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२३-२४

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

२०२३-२४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामामध्ये सप्टेंबर २०२३ अखेर ते मार्च २०२४ पर्यंतच्या मालिका समावेश आहे. या कॅलेंडरमध्ये पुरुषांची कसोटी, पुरुषांची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे), पुरुषांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ), महिला कसोटी, महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (म.वनडे) आणि महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने, तसेच काही इतर महत्त्वाच्या मालिका समाविष्ट आहेत. या पेजमधील पुरुष आणि महिला टी२०आ मुख्यतः पूर्ण-सदस्यांमध्ये होते. २०२३ क्रिकेट विश्वचषक भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झाला. येथे दर्शविलेल्या सामन्यांव्यतिरिक्त, या कालावधीत सहयोगी राष्ट्रांचा समावेश असलेल्या इतर अनेक टी२०आ मालिका खेळल्या गेल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →