असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

२०२५-२६ असोसिएट आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात साधारणपणे सप्टेंबर २०२५ च्या उत्तरार्धापासून मार्च २०२६ पर्यंत सुरू झालेल्या मालिकांचा समावेश होता. आयसीसीच्या असोसिएट सदस्यांदरम्यान खेळल्या गेलेल्या सर्व अधिकृत २० षटकांच्या सामन्यांना पूर्ण पुरुष ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय किंवा महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा मिळण्याची पात्रता होती, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या सर्व सदस्यांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्यांना १ जुलै २०१८ पासून (महिला संघ) आणि १ जानेवारी २०१९ पासून (पुरुष संघ) टी२०आ दर्जा प्रदान केला. या हंगामात प्रामुख्याने आयसीसीच्या असोसिएट सदस्यांचा सहभाग असलेल्या सर्व टी२०आ क्रिकेट मालिकांचा समावेश होता, ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६ मध्ये समाविष्ट असलेल्या मालिकांव्यतिरिक्त खेळल्या गेल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →