२०२५-२६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत होत आहे.. या कॅलेंडरमध्ये पूर्ण सदस्य संघांमधील पुरुषांचे कसोटी, एकदिवसीय आणि टी२० सामने, महिलांचे कसोटी, एकदिवसीय आणि टी२० सामने तसेच काही इतर महत्त्वाच्या मालिका समाविष्ट आहेत. येथे दाखवलेल्या सामन्यांव्यतिरिक्त, या काळात सहयोगी राष्ट्रांचा समावेश असलेल्या इतर अनेक टी२० मालिका खेळल्या जातील.
२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत होत आहे. २०२५ आशिया चषक स्पर्धा सप्टेंबर २०२५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आला होता, तर भारत आणि श्रीलंका फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आयोजित करतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६
यामागील विज्ञान आणि इतिहास.