असहकार आंदोलन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

असहकार चळवळ ही ४ सप्टेंबर १९२० रोजी महात्मा गांधी यांनी भारतीयांनी ब्रिटिश सरकारकडून, त्यांचे सहकार्य मागे घेण्यासाठी सुरू केलेली राजकीय मोहीम होती.

गांधीजीच्या नेत्र्त्वखाली सुरू झालेल्या या चळवळीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असला तरी ही चळवळ अचानक स्थगित केली गेल्याने चळवळीचे उद्धिष्ट सफल होऊ शकले नाही. तथापि, ही चळवळ पूर्णपणे अयशस्वी झाली असेही मानता येणार नाही. भारताच्या स्वतंत्र -आंदोलनात या चळवळीने दिलेले योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असून संपूर्ण स्वातंत्र -चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचे कार्य या असहकार चळवळीने केले. या चळवळीची विहित उद्दिष्टे सफल न झाल्याने तद्वतच एक वर्षात स्वराज्य मिळवून देण्याची गांधीजीनी केलेली घोषणाही प्रत्यक्षात न उतरल्याने काही तरुणांचा गांधीजीच्या अहिंसक ल्द्ध्याव्रील विश्वास उडून स्वराज्यप्राप्तीसाठी अन्य पर्याय शोधण्यास त्यांनी सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →