असद भोपाली (जन्म नाव असदुल्ला खान, १० जुलै १९२१ - ९ जून १९९०) हे भारतीय हिंदुस्थानी कवी आणि गीतकार होते. गुलजार आणि सैबल चॅटर्जी यांनी संकलित केलेला एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदी सिनेमा ह्या पुस्तका मध्ये "हिंदी चित्रपट गीतांमध्ये त्यांच्या योगदानासाठी वेगळे उभ्या राहिलेल्या काही नावांपैकी एक" म्हणून त्यांचे वर्णन झाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →असद भोपाली
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.