अशोक खेमका(३० एप्रिल, इ.स. १९६५;पश्चिम बंगाल - हयात) हे हरियाणा सरकारसाठी काम करणारे एक वरिष्ठ नागरी सेवक आहेत. भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्यात तत्पर असल्याने ते प्रकाशझोतात आले आहेत. उच्च जागांवरील भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी निर्भीडपणे प्रयत्न केल्याबद्दल त्यांना "भ्रष्टाचारावरील लढ्यासाठीचा एस.आर. जिंदाल पुरस्कार -२०११" देण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अशोक खेमका
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!