अव्हेलो एरलाइन्स ही एक अमेरिकन अतिकिफायती विमानवाहतूक कंपनी आहे. याचे मुख्यालय ह्यूस्टन, टेक्सास येथे आहे. या या कंपनीची स्थापना ८ एप्रिल, २०२१ रोजी झाली. या आधी ही कंपनी कॅसिनो एक्सप्रेस एरलाइन्स आणि एक्सट्रा एरलाइन्स नावाने भाड्याने विमाने देत असे अव्हेलो नावाखाली या कंपनीचे पहिले नियोजित उड्डाण २८ एप्रिल २०२१ रोजी हॉलीवूड बरबँक विमानतळ ते चार्ल्स एम. शुल्झ-सोनोमा काउंटी विमानतळापर्यंत झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अव्हेलो एरलाइन्स
या विषयावर तज्ञ बना.