अल्ताफ राजा (जन्म: १५ ऑक्टोबर, १९६७ - हयात) हे एक भारतीय कव्वाली गायक आहेत. १९९७ मध्ये त्यांच्या पहिल्या अल्बम, "तुम तो ठहरे परदेसी" ने ने मोठी प्रसिद्धी आणि ओळख मिळवून दिली. ऐ सनम हे त्याचे सर्वात अलीकडील गाणे आहे. ते आपल्या गाण्यांमध्ये उर्दू शायरीचा बखुबिने वापर करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अल्ताफ राजा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.