अल्जीरिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب الجزائر لكرة القدم) हा आफ्रिका खंडामधील अल्जीरिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. अल्जीरिया आजवर ३ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याला प्रत्येक वेळी पहिल्या फेरीतच पराभूत व्हावे लागले आहे. अल्जीरियाने १९९० साली आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अल्जीरिया राष्ट्रीय फुटबॉल संघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.