अलेम्बिक फार्मास्युटिकल्स

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही एक भारतीय मुळची बहुराष्ट्रीय औषधी कंपनी आहे. जिचे मुख्यालय गुजरात मधील बडोदा शहरात आहे. अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी फार्मास्युटिकल उत्पादने, औषधी पदार्थ आणि त्या संबधी उत्पादनांमध्ये गुंतलेली आहे. तसेच भारतातील एंटी-इन्फेक्टीव्ह ड्रग्सच्या मॅक्रोलाइड्स विभागातील बाजारात अधिपत्य असल्याचेही म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →