अलवर जिल्हा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अलवर जिल्हा

अलवर हा भारताच्या राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे. राजस्थानच्या पूर्व भागात स्थित असलेला हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्रधान असून येथे अनेक ऐतिहासिक वास्तू देखील आहेत. ह्याचे प्रशासकीय केंद्र अलवर येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →