अर्जुन वृक्ष

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अर्जुन वृक्ष

अर्जुन वृक्षाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -



संस्कृत-अर्जुन, अर्जुनसादडा, अर्जुनाव्हय, इन्द्रू, ककुभ, देवसाल, धनंजय, धाराफल, धूर्तपाद्य, नदीसर्ज, पार्थ, शक्रतरू, क्षीरस्वामी, सर्पण, सेव्य, वगैरे

मराठी - आईन/ ऐनाचे झाड

हिंदी-कौहा, कोह

बंगाली-अर्जुन

गुजराती-अर्जुन

मल्याळम-मारुत

तामिळ-मारुड

तेलुगू-मदिचट्ट

इंग्रजी- The White Murdah Tree

लॅटिन नाव-(टरमीनैलीया अर्जुना)Terminalia arjuna

कुळ - (कॉम्ब्रीटेसी) Combretaceae

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →