अर्जुनलाल मीणा हे भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थानमधील उदयपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १६व्या व १७व्या लोकसभेवर निवडून गेले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्जुन लाल मीणा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?