अर्चना गुप्ता (२८ मे, इ.स. १९७९:मुंबई, महाराष्ट्र - )हि एक भारतीय अभिनेत्री आणि मुंबईस्थित मॉडेल आहे,तसेच ती दक्षिण भारतीय अभिनेत्री देखील आहे.अर्चना गुप्ता जन्माने मुंबईकर असून तेलुगू चित्रपटांमधून अभिनय करते."अंदमैना मनसुलो" ह्या तेलुगू चित्रपटाद्वारे अर्चनाने आपल्या अभिनय कारकीर्दीस आरंभ केला त्यानंतर तिने डझनावर तेलुगू चित्रपटांतून काम केले आहे.तसेच एक कन्नड,एक हिंदी भाषा व एक तमिळ चित्रपटाद्वारे इतर भाषांमधून काम करण्याचा तिचा मानस दर्शविला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अर्चना गुप्ता
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.