अरेना पर्नांबुको (पोर्तुगीज: Estádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos) हे ब्राझिल देशाच्या रेसिफे शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरेना पर्नांबुको
या विषयावर तज्ञ बना.