अरुण साओ

या विषयातील रहस्ये उलगडा.

अरुण साओ

अरुण साओ हे भारतीय राजकारणी आहेत. हे बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. १३ डिसेंबर २०२३ रोजी ते छत्तीसगढचे उपमुख्यमंत्री झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →