अरुण शौरी (नोव्हेंबर २, इ.स. १९४१:जालंधर - हयात) हे एक पत्रकार, लेखक, आणि राजकरणी आहेत. त्यांनी विश्व बँकेत १९६८-७२ आणि १९७५-७७ या काळात अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केले. ते भारताच्या योजना आयोगाचे सल्लागार होते; इंडियन एक्स्प्रेस आणि टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वर्तमानपत्रांचे संपादकही होते. १९९८-२००४ काळात भारत सरकारमध्ये मंत्री होते. १९८२ मध्ये त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला आणि १९९० मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरुण शौरी
यामागील विज्ञान आणि इतिहास.