अरियालूर हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील अरियालूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. अरियालूर शहर तमिळनाडूच्या मध्य भागात चेन्नईपासून ३०० किमी, तिरुचिरापल्लीपासून ७० किमी तर तंजावरपासून ४५ किमी अंतरावर स्थित आहे. २०११ साली अरियालूरची लोकसंख्या २९ हजार होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरियालूर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.