अरब राष्ट्रे

या विषयातील रहस्ये उलगडा.

अरब राष्ट्रे ही आशिया खंडाच्या वायव्येकडील देशांच्या समूहाला म्हणले जाते. यांमधील अधिकतर राष्ट्रे ही मुस्लिम असून, काही इतर धर्मीय राष्ट्रे आहेत. यांना आखातीय देश (Gulf Countries) म्हणूनही ओळखले जाते. ही राष्ट्रे आपल्या श्रीमंती साठीही ओळखली जातात. यांमध्ये सौदी अरेबिया रहे सर्वात शक्तिशाली व मोठे तर संयुक्त अरब अमिराती हे सर्वात लहान व श्रीमत देश आहे. यांव्यतिरिक्त येमेन, ओमान, इस्रायल, जॉरडण (Jordan), सिरीया, कुवैत आणि इराक या राष्ट्रांचा समावेश अरब देशांत होतो. ====

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →