अम्माजी की गली

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अम्माजी की गल्ली ही एक भारतीय प्रासंगिक विनोदी दूरचित्रवाणीमालिका आहे. ही २० जून २०११ ते २३ सप्टेंबर २०११ दरम्यान सब टीव्हीवर प्रसारित होत होती. दिव्या निधी शर्मा आणि अप्रीजाता शर्मा यांनी हा शो लिहिलेला असून कॉन्टीलो एंटरटेन्मेंटने निर्मिती केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →