डॉ. अमोल अरविंद कुलकर्णी (3 डिसेंबर १९७६) हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक पदावर कार्यरत शास्त्रज्ञ आहेत. त्यांना २०२० साली शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमोल कुलकर्णी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.