अमृतपाणी हे एक पिकांच्या जोमदार वाढीसाठी वापरण्यात येणारे एक सेंद्रिय द्रावण आहे. त्याचे वापराने पिकांची निरोगी वाढ होते. रासायनिक औषधांपेक्षा याचा प्रयोग कमी खर्चिक व जास्त असरकारक आहे.हे द्रावण पिकांसाठी अमृताप्रमाणे काम करते म्हणून यास हे नाव पडले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अमृतपाणी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.