अमित बिडवे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॉ. अमित बिडवे हे अस्थिरोग शल्य चिकित्सक असून एक मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक यशस्वी डाॅक्टर होते. अमित बिडवे ह्यांचा दवाखाना दौंडमध्ये आहे, त्यामुळे ते रोज पुणे-दौंड-पुणे असा प्रवास करतात. अनुभवकथन, व्यक्तिचित्रण हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.. पुण्याच्या के.ई.एम.मध्ये विद्यार्थी असताना त्यांना उत्कृष्ट निवासी डॉक्टरचा पुरस्कार मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →